पुण्यात टेकड्यांच्या बांधकामाला अजितदादांचा विरोध

November 4, 2011 12:03 PM0 commentsViews: 1

04 नोव्हेंबर

पुण्यात टेकड्यांवरच्या 4 टक्के बांधकामाला मुख्यमंत्री पृथ्वारीज चव्हाणांनी हिरवा कंदील दाखवला होता. तर त्याला पुण्यात शिवसेना, मनसे आणि राष्ट्रवादीच्या शहराध्यक्षांनी विरोध केला होता. आता राष्ट्रवादीच्या शहराध्यक्षा वंदना चव्हाण यांची बाजू घेत राष्ट्रवादीचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही त्याला विरोध दर्शवला. पुण्यात समाविष्ट गावांमधल्या हरित विकास आराखड्याचा आग्रह राष्ट्रवादी काँग्रेसने धरला आहे.

close