‘देऊळ’चं प्रिमिअर थाटात

November 4, 2011 12:53 PM0 commentsViews: 1

04 नोव्हेंबर

नाना पाटेकर, दिलीप प्रभावळकर, नसिरुद्दीन शहा, मोहन आगाशे अशा दिग्गज कलाकारांचा सहभाग असलेला देऊळ हा सिनेमा गेल्या वर्षभरापासून चर्चेत आहे. उमेश कुलकर्णीच दिग्दर्शन असलेला हा सिनेमा अखेर रिलीज झाला. या सिनेमाचा प्रिमिअर काल पार पडला. सिनेमातल्या कलाकारांसोबत मराठीतीले अनेक प्रसिद्ध चेहरे यावेळी पहायला मिळाले. देवाच्या नावावर सुरु असलेली थोतांड आणि यातून बदलत जाणारं एक अख्ख गावं यावर हा सिनेमा आधारला आहे. विशेष म्हणजे महाराष्ट्रभरातने सुमारे चारशे स्क्रिन्समध्ये हा सिनेमा झळकतोय.

close