निवडणुकांची रणनितीसाठी राष्ट्रवादीची बैठक

November 7, 2011 11:29 AM0 commentsViews: 1

07 नोव्हेंबर

आगामी स्थानिक स्वराज्य संस्थाच्या आणि पालिका निवडणुकांची रणनीती ठरवण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसची महत्वाची बैठक आज मुंबईत होतेय. पक्षाचे अध्यक्ष शरद पवार, प्रफुल्ल पटेल, अजित पवार, आर.आर. पाटील यांच्यासह पक्षाचे ज्येष्ठ नेते या बैठकीला उपस्थित आहेत. या निवडणुकांसाठी काँग्रेससोबत युती करायची का ? यावरही या बैठकीत चर्चा होणार आहे.

close