‘आयकॉन्स ऑफ द पुणे’ पुस्तकाचे थाटात प्रकाशन

November 8, 2011 9:45 AM0 commentsViews: 3

08 नोव्हेंबर

विद्येचं माहेरघर असलेलं पुणे शहर आता औद्योगिक शहर म्हणून जगाच्या नकाशावर आलं आहे. आणि हे शक्य झालंय पुण्यातल्या काही नामवंत उद्योगपतींमुळे. कसे घडले हे बिझनेसमन आणि त्यांचे बिझनेस. याची कहाणी आता लोकांसमोर येणार आहेत. लोकमत ग्रुपच्या वतीने या सगळ्या उद्योगपतींची कहाणी सांगणार्‍या 'आयकॉन्स ऑफ द पुणे' या पुस्तकाचं प्रकाशन केंद्रीय अर्थमंत्री प्रणव मुखर्जी यांच्या हस्ते झालं. यावेळी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, खासदार विजय दर्जा तसेच शिक्षणमंत्री राजेंद्र दर्डा उपस्थित होते.

close