नवी मुंबईत गॅस टँकर उलटला

November 13, 2011 11:32 AM0 commentsViews: 2

13 नोव्हेंबर

नवी मुंबईत बेलापूरजवळ आज सकाळी एलपीजीचा टँकर उलटला.सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवतहानी झाली नाही. मात्र टँकरमधून गॅस गळती सुरू झाली. गॅस गळती होताच मुंबई पुणे हायवेवरील पुण्याकडे जाणारी वाहूतक काही वेळासाठी ठप्प झाली होती. वेळीच अग्निशमन दलाने धाव घेतल्यामुळे गॅस गळती रोखण्यात यश आलं. ही गॅसगळती रोखल्यानंतर वाहतूक पूर्ववत सुरु झाली.

close