उद्यानावरुन शिवसेना – मनसे आमने सामने

November 16, 2011 4:53 PM0 commentsViews: 1

16 नोव्हेंबर

मुंबईतील कल्याण ठाकरपाडा वॉर्ड क्रमांक 17 मधील उद्यानाच्या श्रेयावरुन सेना आणि मनसे कार्यकर्ते आमने – सामने आले. उद्धव ठाकरे यांनी या उद्यानाचं उद्घाटन केलं. तर याप्रसंगी उद्धव ठाकरे यांच्याचसमोर सेना आणि मनसे कार्यकत्यांमध्ये बाचाबाची झाली. या उद्यानासाठी मनसेचे आमदार प्रकाश भोईर यांनीही निधी दिला होता असा दावा मनसेच्या कार्यकर्त्यांनी केला. तर हे उद्यान शिवसेनेचे नगरसेवक मोहन उगले यांच्या प्रभागात आहे. या उद्यानावरुन शिवसेना आणि मनसेमध्ये आज कल्याणमध्ये जुंपली.

close