मनसेच्या आंदोलनामुळे माझं लग्न मोडलं- राखी सावंत

November 18, 2008 3:45 PM0 commentsViews: 76

18 नोव्हेंबर, मुंबई मनसेनं उत्तर भारतीयांच्या विरोधात सुरू केलेल्या आंदोलनामुळेच माझं लग्न मोडलं, असं सनसनाटी आरोप आयटम गर्ल राखी सावंतनं केलाय.'अभिषेकच्या आईनं लग्न मोडताना सांगितलं की मी महाराष्ट्रीय मुलगी आहे. तुझ्याबरोबर लग्न झाल्यावर महाराष्ट्रात माझ्या मुलाला जीवे मारतील.त्यापेक्षा मी अभिषेकसाठी युपीची सून करेल ', असं राखी सावंत म्हणाली. या आंदोलनामुळेच तिचा बॉयफ्रेंड अभिषेक अवस्थीसोबत जमलेलं लग्न मोडलं, असं ती म्हणाली.

close