अण्णांचा देहदान आणि नेत्रदानाचा संकल्प

November 19, 2011 3:01 PM0 commentsViews: 9

19 नोव्हेंबर

ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारेंनी देहदान आणि नेत्रदानाचा संकल्प केला आहे. अण्णांच्या मातोश्री लक्ष्मीबाई हजारे यांच्या स्मृतीदिनानिमित्त अण्णांनी हा संकल्प केला आहे. राळेगणमध्ये आज एका रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं. त्यावेळी अण्णांनी ही माहिती दिली.

close