कापूस प्रश्नी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उभारली राहुटी

November 22, 2011 10:48 AM0 commentsViews:

22 नोव्हेंबर

कापूस उत्पादक शेतकर्‍यंाना हमी भाव वाढवून देण्यासाठी प्रहारच्या कार्यकर्त्यांनी अमरावतीत अनोख राहुटी आंदोलन सुरु केलं आहे. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमदार बच्चू कडू यांनी राहुटी उभारली आणि तिथंच स्वयंपाक करुन कार्यकर्त्यांना जेवण दिलं. कार्यकर्ते आपल्या बैलगाड्यांसह राहुट्यांपाशी दाखल झाले होते. यावेळी राहुट्यांमध्येच भजनी मंडळींनी भजनही केलं. हमीभाव देता येत नसेल तर किमान दिलासा रक्कम शेतकर्‍यांना द्यावी अशी मागणी बच्चू कडू यांनी केली.

close