टू जी घोटाळ्याचा खटला तिहार जेलमध्ये नाही !

November 23, 2011 11:42 AM0 commentsViews: 1

23 नोव्हेंबर

2 जी घोटाळ्याचा खटला तिहार जेलमध्ये चालणार नसल्याचं दिल्ली हायकोर्टाने स्पष्ट झालं आहे. हा खटला तिहारमध्ये चालवण्याचा आपल्याच आदेशाला दिल्ली हायकोर्टाने आज स्थगिती दिली. हा खटला चालवण्यासाठी पर्यायी जागेचा शोध घेण्याचे आदेश हायकोर्टाने पतियाळा हायकोर्टाला दिले आहे. काल मंगळवारी 2 जी प्रकरणी थेट तिहार कारागृहात खटला चालवण्यात येईल अशी सुचना कार्टाने केली होती. येत्या गुरुवारपासून या खटल्याची सुनावणी होणार आहे.

close