कार्यकर्त्यांनी शांतता राखावी – अजित पवार

November 24, 2011 10:54 AM0 commentsViews: 6

24 नोव्हेंबर

केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार यांच्यावर झालेल्या हल्ल्याचा उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी तीव्र शब्दात निषेध केला आहे. कोणावरही हा हल्ला झाला असता त्यांचा राष्ट्रवादी आणि आम्ही निषेध केला असता. तसेच सर्व कार्यकर्त्यांना शांतता राखावी असं आवाहनही पवारांनी केलं. त्याच बरोबर सामान्य जनतेला त्रास होईल, अशी कुठलीही कृती कार्यकर्त्यांनी करु नये असं आवाहन अजित पवारांनी केलं.

close