राज ठाकरेंना हजर राहण्याचे जमेशेदपूर कोर्टाचे आदेश

November 19, 2008 10:46 AM0 commentsViews: 2

19 नोव्हेंबर, जमशेदपूरराज ठाकरे यांना 28 नोव्हेंबरला कोर्टात हजर राहण्याचे आदेश जमशेदपूर कोर्टानं दिले आहेत. उत्तर भारतीयांविषयी वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणी राज ठाकरेंविरोधात जमशेदपूरमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता. याप्रकरणी कोर्टानं राज ठाकरेंविरोधात अजामीनपात्र अटक वॉरन्ट बजावलं होतं.

close