कापूस प्रश्नी शिवसैनिकांची मंत्रालयाबाहेर निदर्शन

November 25, 2011 11:29 AM0 commentsViews: 3

24 नोव्हेंबर

कापसाला सहा हजार रुपये हमीभाव मिळावा यासाठी शिवसेनेने मंत्रालयावर धडक मोर्चा काढला आणि निदर्शनं केली. विनायक राऊत यांच्या नेतृत्वाखाली निदर्शनं केली. निदर्शनं करणार्‍या शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेण्यात आलं. शिवसेनेच्या या आंदोलनात धुळे ग्रामीणचे आमदार शरद पाटील यांचाही सहभाग होता.

close