जुहू रेव्ह पार्टितल्या 109 जणांची टेस्ट पॉझिटिव्ह

November 19, 2008 11:40 AM0 commentsViews:

19 नोव्हेंबर, मुंबईगेल्या महिन्यात सहा तारखेला जुहू इथं झालेल्या रेव्ह पार्टीत अडीचशे जणांना ताब्यात घेण्यात आलं होतं. यापैकी एकशे एकोणीस जणांची मेडिकल टेस्ट करण्यात आली. त्यापैकी एकशे नऊ जणांची टेस्ट पॉझिटीव्ह असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. अजून दहा जणांचे मेडिकल टेस्ट रिपोर्ट येणं बाकी आहे. ज्यांची मेडिकल टेस्ट पॉझिटीव्ह आहे त्यांना अटक करणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

close