परकीय गुंतवणुकीविरोधात भाजपचे धरणं आंदोलन

November 29, 2011 12:50 PM0 commentsViews: 2

29 नोव्हेंबर

रिटेल क्षेत्रात थेट परकीय गुंतवणुकीविरोधात आज भाजपने धरणं आंदोलन केलं. आझाद मैदानात हे आंदोलन सुरू करण्यात आलं आहे. सरकारने हे आंदोलन तातडीने मागे घ्यावे अशी मागणी यावेळी करण्यात आली. तसेच सरकारने हा निर्णय मागे घेतला नाही तर आंदोलन तीव्र करण्यात येईल असा इशारा यावेळी देण्यात आला. तसेच व्यापार्‍यांनी एक डिसेंबरला पुकारलेल्या भारत बंदला भाजपने पाठिंबा दिला आहे

close