जर्मन बेकरी बॉम्बस्फोट; 6 आरोपांनी केला गुन्हा कबूल

December 1, 2011 1:24 PM0 commentsViews: 5

1 डिसेंबर

जर्मन बेकरी बॉम्बस्फोटाचा कट उलगडलाय. इंडियन मुजाहीद्‌दीनच्या 6 संशयितांनी ज्युडीशीयल मॅजीस्ट्रेटपुढे कबूलीजवाब दिलाय. बॉम्बस्फोटाच्या कटाबाबत चौकशीमध्ये त्यांनी कबूली दिलीय. गृह सचिव आर के सिंह यांनी ही माहिती दिली आहे. बुधवारी मुजाहीदीनच्या सहा संशयीतांना अटक करण्यात आली होती. यामध्ये पाकच्या एका नागरिकाचा समावेश आहे. जामा मशीद, चिन्नास्वामी स्टेडीयम बॉम्बस्फोटाचेही धागेदोरे उलगडलेत.

close