दौंडमध्ये वाळू माफियांचे अड्डे उध्दवस्त

December 3, 2011 11:11 AM0 commentsViews: 1

03 डिसेंबर

दौंड तालुक्यातील राहू गावात गोळीबार झाल्यानंतर महसूल खातं वाळू माफियांच्या संदर्भात सतर्क झालं आहे. महसूलखात्याने आता वाळुमाफियांच्या विरोधात जोरदार मोहीम सुरु केली आहे. ठिकठिकाणी धाडसत्र सुरु झालं आहे. वाळू काढण्यासाठी तयार केलेले पडाव महसूल खात्याकडून उद्धस्त करण्यात येत आहे. त्याचप्रमाणे नदीकाठी पोलिसांची गस्तही सुरु झाली.

close