एफडीआयमुळे कुणाचाच फायदा नाही -अडवाणी

December 3, 2011 11:29 AM0 commentsViews: 2

03 डिसेंबर

दिल्लीमध्ये हिंदुस्थान टाईम आणि सीनीएनएन आयबीएन यांच्या विद्यामानाने लीडरशिप समिट सुरु आहे. यामध्ये बोलताना आज लालकृष्ण अडवाणींनी एफडीआय (FDI) च्या मुद्द्यावरून सरकारवर टीका केली. पश्चिमेतल्या देशांचे अनुकरण आपण करण्याची गरज नाही, एफडीआय (FDI) चा मुद्दा असा अचानक का उपस्थित केला जातोय, यामुळे भारतात कुणाचाच फायदा होणार नसल्याचे अडवाणी यांनी म्हटलं आहे. अणुकरार करूनही देशातला उर्जंेचा प्रश्न सुटलेला नसल्याची आठवण त्यांनी करून दिली.

close