टीम अण्णांने लोकपालसाठी काढली रॅली

December 4, 2011 4:34 PM0 commentsViews: 2

04 डिसेंबर

लोकपाल विधेयकासाठी टीम अण्णा पुन्हा नव्याने संघर्ष करायला सज्ज झाली आहे. टीम अण्णा 11 डिसेंबरला दिल्लीत धरणं आंदोलन करणार आहे. आणि आज त्यांनी दिल्लीत रॅली काढली. जनलोकपाल बील लवकरात लवकर सरकारने पास करावे यासाठी लवकरचं देशभरात अश्या प्रकारचे रॅली आयोजीत करणार असल्याचंही यावेळी टीम अण्णांकडून सांगण्यात आलं.

close