युपीत ऑनर किलिंगचा आणखी एक बळी

December 7, 2011 5:54 PM0 commentsViews: 1

07 डिसेंबर

उत्तर भारतात ऑनर किलिंगच्या घटना दिवसेंदिवस वाढत आहे. मेरठमध्ये एक 22 वर्षाचा अफगाणी विद्यार्थी ऑनर किलिंगचा बळी ठरला आहे. अफगाणी विद्यार्थी हमीदुल्लाह एमबीए (MBA) करण्यासाठी भारतात आला होता. शिक्षण पूर्ण करून तो लवकरच काबुलला परतणार होता. तो आणि त्याचा मित्र नासीर यांचे दोन मुलींशी प्रेमसंबंध होते. याचाच राग मनात ठेवून त्या दोघींच्या भावांनी हमीदुल्लाह आणि नासीरवर गोळीबार केला. त्यात हमीदुल्लाहचा मृत्यू झाला तर नासीरची प्रकृती गंभीर आहे.

close