…तर आघाडी तोडून विरोधी बाकावर बसू – पिचड

December 7, 2011 7:38 AM0 commentsViews: 1

07 डिसेंबर

गेल्या काही दिवसात नारायण राणे आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधला संघर्ष वाढत चालला आहे. काल वेंगुर्ल्यांमध्ये झालेल्या संघर्षावरुन राणे आणि आर.आर.पाटील यांच्यात शाब्दिक संघर्ष वाढत चालली आहे. पण आता राष्ट्रवादी काँग्रेसने थेट काँग्रेसलाच इशारा दिला. काँग्रेसच्या मंत्र्यांना राष्ट्रवादीबरोबर आघाडी नको असली तर त्यांनी त्यांच्या वरिष्ठांना कळवावे आम्ही आघाडी तोडून विरोधी बाकावर बसू असा इशारा राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष मधुकर पिचड यांनी दिला.

close