‘नरेगा’ला स्थगित करण्याची पवारांची पंतप्रधानांकडे मागणी

December 9, 2011 10:37 AM0 commentsViews: 1

09 डिसेंबर

शेतीसाठी मजूर उपलब्ध होत नसल्याने राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना अर्थात नरेगाला सध्या स्थगिती देण्यात यावी अशी मागणी केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांनी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्याकडे केली आहे. शरद पवार यांनी पंतप्रधानांना पत्र लिहून ही मागणी केली.

close