अण्णांना पाठिंबा : नागपुरात धरणं आंदोलन

December 11, 2011 7:15 AM0 commentsViews: 3

11 डिसेंबर

नागपूरच्या सिव्हिल लाईन परिसरात भ्रष्टाचार विरोधी कृती समितीने अण्णा हजारेंना समर्थन देण्यासाठी एक दिवसाचं धरणं आयोजित केलं आहे. या आंदोलकांना इंडिया अगेन्सट करप्शनचे कार्यकर्त्यासह नागपुरकरांनी सहभाग घेतला आहे. सक्षम लोकपाल विधेयक आणावे अशी मागणी नागरिकांनी केली आहे. यावेळी आंदोलकांनी जनलोकपाल विधेयक लिहलेली पतंग लोकांना भेट दिली.

close