जैन एरिगेशनला भीषण आग

December 10, 2011 5:28 PM0 commentsViews: 1

10 डिसेंबर

जळगावच्या जैन एरिगेशन या कंपनीमध्ये भीषण आग लागली आहे. ही आग विझवण्यासाठी जिल्ह्यातील चार तालुक्यातून आगीचे बंब घटनास्थळी दाखल झाले आहे. एरिगेशन आवारातील प्लास्टिक पार्कमध्ये ही आग लागलीय. आगीवर जवळपास 50 टक्के नियंत्रण मिळवलं आहे. या आगीत सुदैवाने कोणतीही जीवीत हानी झालेली नाही. ही आग शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याची शक्यता वर्तवण्यात येतं आहे.

close