अण्णांना पाठिंबा : मुंबईत शिवाजी पार्क ते मैदानापर्यंत रॅली

December 11, 2011 5:55 AM0 commentsViews: 1

11 डिसेंबर

अण्णा हजारेंच्या एक दिवसाच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी मुंबईकरांनी शिवाजी पार्क ते आझाद मैदानापर्यंत रॅली काढली आहे. अण्णांच्या मागील आंदोलनाप्रमाणे यावेळीही मंुबईतल्या विविध भागातून आंदोलनं सुरु झाली आहेत. शिवाजी पार्कवर जमलेल्या अण्णा समर्थकांनी लोकपाल लेकर रहेंगेचा घोषणा दिल्या. महागाई,भ्रष्टाचारामुळे जनता वैतागली आहे सरकारने अण्णांचे लोकपाल पास करावे अशी मागणी यावेळी अण्णा समर्थकांनी केली.

close