विक्रोळीतील 1200 झोपड्या पालिकेकडून जमीनदोस्त

November 19, 2008 2:47 PM0 commentsViews: 1

19 नोव्हेंबर, मुंबई विक्रोळी भागातील कन्नमवारनगरमधल्या 1200 झोपड्या आज महापालिकेनं हटवल्या. कलेक्टर लँडवर या झोपड्या असल्यानं त्या हटवल्याचं महापलिकेच्या आधिकार्‍यांनी सांगितलंय. ही कारवाई महापालिका आणि कलेक्टर ऑफिसनं मिळून केली. ज्यांच्याकडे 1995 पूर्वीचे रहिवासाचे पुरावे असतील, त्यांचं पुनर्वसन करण्यात येईल, असंही महापालिकेच्या आधिकार्‍यांनी सांगितलंय.

close