टू जी प्रकरणी एस्सार, लूप विरोधात आरोपत्र दाखल

December 12, 2011 5:36 PM0 commentsViews: 3

12 डिसेंबर2 जी घोटाळ्याप्रकरणी सीबीआयनं एस्सार आणि लूप टेलिकॉम या कंपन्यांच्या विरोधात आरोप पत्र दाखल केलं आहे. यामध्ये एस्सार कंपनीचे अध्यक्ष रवी रुईया संचालक अंशुमन रुईया आणि विकास सराफ , तसेच लूप टेलिकॉमचे किरण खैतान,आय.पी.खैतान यांच्या विरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे. या दोनही कंपन्यांचे अधिकारी तत्कालिन दूरसंचार मंत्री ए.राजा यांच्याबरोबर 2 जी घोटाळ्यात सहभागी होते असा आरोप सीबीआय नं केला आहे.

close