अहमदनगरमध्ये दोन राजकीय गटात हाणामारी

November 19, 2008 2:55 PM0 commentsViews: 7

19 नोव्हेंबर, अहमदनगरसाहेबराव कोकणे अहमदनगर- महानगरपालिका निवडणुकीत वार्ड क्रमांक 51 मध्ये जनसे आणि राष्ट्रवादी कॉग्रेसच्या कार्यकर्त्यात जोरदार हाणामारी झाली असून दोन जण जखमी झाले आहेत. आरोपींंना अटक करण्याच्या मागणीसाठी जनसे कार्यकर्त्यांनी रस्ता रोको आंदोलन केलं. या दरम्यान पोलिसांनी लाठीचार्ज केला. यामध्ये संतोष ठोकर गंभीर जखमी असून त्याला शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलंय.

close