39व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवासाठी गोवा सज्ज

November 19, 2008 5:14 PM0 commentsViews: 5

19 नोव्हेंबर, गोवातुलसीदास चारी39व्या आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिवलसाठी गोवा आता सज्ज झाला आहे. या फेस्टिवलच्या उद्घाटनाला प्रमुख पाहुणी म्हणून अभिनेत्री रेखा उपस्थित राहणार आहे. तर सांगता समारंभाला कमल हासन प्रमुख पाहुणा म्हणून हजर राहणार आहे. फेस्टिवलची सुरुवात वॉर लॉर्डस् सिनेमानं होईल, तर सांगता जेट लीच्या मै हिरो नं होणार आहे.यावेळी सुरक्षा व्यवस्थाही कडक केली आहे. त्यासाठी CRPF च्या दोन कंपन्या कार्यरत आहेत. आतापर्यंत 4500 डेलिगेट्स नक्की झालेत. पण एंटरटेन्मेंट सोसायटी ऑफ गोवा आणि डीएफएफ यांना सहा हजार डेलिगेट्स हवे आहेत.

close