पोलीस भरतीत गैरव्यवहार ?; महिला उमेदवारांचे उपोषण

December 16, 2011 11:35 AM0 commentsViews: 6

16 डिसेंबर

रायगड जिल्ह्यात पोलीस भरतीदरम्यान गैरव्यवहार झाल्याचा आरोप पोलीस भरतीसाठी आलेल्या महिला उमेदवारांनी केला. या विरोधात 15 डिसेंबरपासून महिला उमेदवार जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोणषणाला बसल्या आहेत. महिलंाच्या एकूण 120 जागांपैकी केवळ 66 जागा भरल्या गेल्यात तर काही अपात्र उमेदवारंाची निवड केल्याचा आरोप महिला उमेदवारांनी केला आहेत. सरकारने लवकरात लवकर याबद्दल कारवाई करावी अशी मागणी आंदोलक महिलांनी केली.

close