विश्व साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी ना.धों.महानोर

December 19, 2011 11:49 AM0 commentsViews: 48

19 ़डिसेंबर

कॅनडात होणार्‍या चौथ्या विश्व मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी प्रख्यात निसर्गकवी ना. धों. महानोर यांची एकमताने निवड करण्यात आली आहे. रविवारी अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या पदाधिकार्‍याचंी बैठक झाली. या बैठकीत महानोर यांची बिनविरोध निवड करण्यात आली. तीन ते पाच ऑगस्ट दरम्यान टोरांटोमध्ये हे संमेलन होणार आहे. महामंडळाच्या अध्यक्षा उषा तांबे यांनी ही घोषणा केली.

close