सक्षम लोकपाल आले तर उपोषण मागे – अण्णा

December 19, 2011 12:20 PM0 commentsViews: 2

19 डिसेंबर

हिवाळी अधिवेशानात सक्षम लोकपाल विधेयक आणलं तर उपोषणाचा निर्णय मागे घेणार असल्याची घोषणा आज अण्णा हजारे यांनी केली. तसेच देशासाठी एक चांगले विधेयक आणले यासाठी रामलीला मैदानावर जाहीर कार्यक्रमात पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी गुलाबाचे फूल देऊन त्यांचे स्वागत करु असं अण्णांनी सांगितले. आज अण्णा दिल्ला दौरा रद्द करून पुण्यात परतले आहे. यावेळी अण्णांनी पत्रकारांशी संवाद साधला.

close