ठाण्यात अपंग स्नेहसंमेलन थाटात पार

December 19, 2011 7:25 AM0 commentsViews: 2

19 डिसेंबर

ठाणे जिल्ह्यात डहाणू मध्ये 17 वं राज्यस्तरीय अपंग स्नेहसंमेलन पार पडलं. अपंगमित्र मार्गदर्शन आणि सेवा मंडळ आयोजित या संमेलनात राज्यभरातून जवळपास हजारो विद्यार्थी आणि पालक सहभागी झाले होते. शासनाची कोणतीही मदत न घेता ही संस्था दरवर्षी या संमेलनाचे आयोजन करते. संमेलनात विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आलं होतं. त्याचबरोबर अपंग जोडप्यांची सामुहिक विवाह ही लावण्यात आले आणि अपंगाना उदरनिर्वाहसाठी शिलाई मशीन आणि तीन चाकी सायकलींचे वाटप करण्यात आलं.

close