बेळगाव प्रश्नी उध्दव ठाकरेंनी घेतली राष्ट्रपतींची भेट

December 20, 2011 10:48 AM0 commentsViews: 5

20 डिसेंबर

बेळगाव सीमाप्रश्नी शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरेंनी राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांची मुंबईत भेट घेतली. महाराष्ट्र एकिकरण समितीचे सदस्यदेखील यावेळी उद्‌धव ठाकरे यांच्या बरोबर होते. बेळगाव केंद्रशासित प्रदेश करण्याची मागणी यावेळी करण्यात आली. सीमाभागातील लोकभावनांचा मान राखण्यासाठी या विषयात राष्ट्रपतींनी हस्तक्षेप करावा ही विनंतीही उद्धव ठाकरेंनी राष्ट्रपतींना केली.

close