शेतकर्‍यांच्या आत्महत्येबाबत राज्याला नोटीस

December 20, 2011 5:57 PM0 commentsViews: 118

20 डिसेंबर

शेतकर्‍यांच्या आत्महत्यांची दखल आता राष्ट्रीय मानवी हक्क आयोगाने घेतली आहे. यासंदर्भात आयागोने महाराष्ट्र, आंध्रप्रदेश आणि केरळ राज्यांना नोटीसा बजावल्या आहेत. राष्ट्रीय मानवी हक्क आयोगाने माध्यमांमध्ये आलेल्या शेतकर्‍यांच्या आत्महत्यांच्या बातम्यांची दखल घेऊन आयोगाने सु-मोटो दाखल करुन घेतला आहे आणि या राज्यांनी 6 आठवड्यांच्या आत स्पष्टीकरण दिलं पाहिजे असंही या नोटीशीत म्हटलं आहे.

close