मुंडेंचे जावई मधुसुदन केंद्रेंविरोधात गुन्हा दाखल

December 21, 2011 5:31 PM0 commentsViews: 2

21 डिसेंबर

एकीकडे गोपीनाथ मुंडे यांचे पुतणे धनंजय मुंडे यांनी मुंडेंविरोधात बंड केलं आहे. तर दुसरीकडे गोपीनाथ मुंडेंचे जावई आणि गंगाखेडचे राष्ट्रवादीचे नेते मधुसुदन केंद्रे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. केंद्रे यांच्यावर गंगाखेड पोलीस स्टेशनमध्ये अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नगराध्यक्षपदावरुन काँग्रेसचे नगरसेवक राजू सावंत यांनी केंद्रे यांच्यावर अपहरण केल्याचा आरोप केला आहे.

close