गर्भलिंगनिदान प्रकरणी 4 जणांना सक्तमजुरी

December 23, 2011 4:34 PM0 commentsViews: 1

23 डिसेंबर

सांगलीत गर्भलिंगनिदान प्रकरणी 4 जणांना सक्तमजुरीची शिक्षा ठोठवण्यात आली आहे. शिराळा गावात 2007 मध्ये स्टिंग ऑपरेशन करण्यात आलं होतं. एका महिलेला डमी पेशंट म्हणून सोनोग्राफीसाठी पाठवण्यात आलं होतं. त्याचवेळी या सेंटरवर छापा टाकण्यात आला होता. त्यानंतर कोर्टाने डॉ. योजना रावळ, डॉ. योगेंद्र शिंदे आणि इतर दोघांना 3 वर्षाची शिक्षा ठोठावली आहे.

close