यंदा केंद्रीय बजेट मार्चमध्ये सादर होण्याची शक्यता

December 25, 2011 2:40 PM0 commentsViews: 2

25 डिसेंबर

यंदाचे केंद्रीय बजेट आणि रेल्वे अर्थसंकल्प मार्चमध्ये मांडला जाण्याची शक्यता आहे. कालच पाच राज्यांमधील विधानसभा निवडणुकांच्यातारखा झाल्या आहेत. त्या पार्श्वभूमीवर बजेट थोडं उशिरा सादर केलं जाण्याची शक्यता असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. विधानसभा निवडणुका झाल्यानंतर बजेट सादर करण्याचा सरकारचा विचार असल्याचं समजतंय.

close