पुढचं आंदोलन दिल्लीमध्ये होणार – अण्णा हजारे

December 25, 2011 4:58 PM0 commentsViews: 4

25 डिसेंबर

जेष्ठ समाज सेवक अण्णा हजारे यांचे मुंबईत एमएमआरडीए मैदानावर तीन दिवसांच्या उपोषणानंतर थेट दिल्लीत धडक देणार आहेत. राळेगणमध्ये अण्णांनी आज पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. 27 डिसेंबरपासून तीन दिवसांच्या उपोषणासाठी अण्णा उद्या मुंबईला रवाना होतील. पण त्याआधी आळंदीमध्ये जाऊन ज्ञानेश्वरांच्या समाधीचं दर्शन घेतली. त्यानतंर मुंबई गाठतील. तीन दिवसांच्या मुंबईतल्या उपोषणानंतर लोकपालच्या लढ्यासाठी अण्णा थेट दिल्लीत एल्गार पुकारणार आहेत.

close