सरकारी लोकपाल कमकुवतच – केजरीवाल

December 29, 2011 8:04 AM0 commentsViews: 1

29 डिसेंबर

लोकपाल विधेयकावर आम्हाला संसदेतल्या चर्चेकडून खूप अपेक्षा होत्या,पण सरकारने मांडलेलं बिल खराब आहे, हे संपूर्ण देशाचे अपयश आहे, असं मत टीम अण्णा सदस्य अरविंद केजरीवाल यांनी व्यक्त केलं. तसेच अण्णंानी काल प्रकृती बिघाडामुळे उपोषण सोडले. 'अण्णांना 102 ताप होता आणि उपोषणामुळे त्यांना औषधही देता येत नव्हतं. म्हणूनच आम्ही त्यांना उपोषण संपवण्याचा सल्ला दिला',अशी माहितीही केजरीवाल यांनी दिली.

close