अण्णा हजारे राळेगणमध्ये दाखल

December 29, 2011 12:05 PM0 commentsViews: 3

29 डिसेंबर

जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी मुंबई येथील दोन दिवस उपोषण केल्यानंतर आज दुपारी राळेगणसिध्दीत दाखल झाले आहे. अण्णांची तब्येतील किरकोळ सुधारणा झाली आहे. पण अण्णांच्या डॉक्टरांनी आठ दिवस सक्त आराम करण्यासाठी सांगितले आहे. यापुढील आठ दिवस अण्णा कोणालाही भेटणार नाही असं अण्णांचे सहकारी सुरेश पठारे यांनी सांगितले. गेल्या आठवड्याभरापासून अण्णांची तब्येत खराब होती. याही परिस्थित अण्णांनी उपोषण केले मात्र तब्येत ढासल्यामुळे काल अखेर उपोषण मागे घ्यावे लागले त्याच सोबत जेलभरो आणि इतर आंदोलनही अण्णांनी मागे घेतली आहे.

close