महागाई दरात घट

November 20, 2008 7:52 AM0 commentsViews: 5

22 नोव्हेंबरआठ नोव्हेंबरला संपलेल्या आठवड्यासाठीची महागाईच्या दराची आकडेवारी जाहीर झाली आहे. महागाईचा नवा दर 8.90 % झाला आहे. एक नोव्हेंबरला संपलेल्या आठवड्यामध्ये हा दर 8.98 टक्के होता. गेले दोन आठवडे महागाई दरात घट होताना दिसत आहे. सरकारनं वाढत्या महागाईला रोखण्यासाठी महागाई दर सात टक्क्यापर्यंत आणण्याचं उद्दीष्ट ठेवलं आहे.

close