देशभक्ती म्हणजे गुन्हा नव्हे – हिमानी सावरकर

November 20, 2008 10:55 AM0 commentsViews: 37

22 नोव्हेंबरअभिनव भारत संघटनेच्या अध्यक्षा हिमानी सावरकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसनं केलेल्या अटकेच्या मागणीवर जोरदार आक्षेप घेतला आहे. आपण निर्दोष असल्याचा दावाही हिमानी सावरकर यांनी केला आहे. 'मी कोणताही गुन्हा केलेला नाही. देशभक्ती हा या देशात गुन्हा आहे का ? हिंदू असणं हा गुन्हा आहे का ?' असा सवाल त्यांनी केला. याचवेळी प्रसाद पुरोहितसारख्या तरफदारी करत त्यांची चौकशी ऑन कॅमेरा केली जावी, अशी मागणी त्यांनी केली.

close