‘ देशद्रोही ‘ वरील बंदी कायम

November 20, 2008 12:23 PM0 commentsViews: 2

20 नोव्हेंबर, मुंबई वादग्रस्त ' देशद्रोही ' सिनेमावर महाराष्ट्र सरकारनं घातलेली बंदी दोन महिन्यांसाठी कायम ठेवण्यात आली आहे. याविरोधात सिनेमाचा निर्माता कमाल खान हा हायकोर्टात याचिका दाखल करणार आहे. कमाल खान यांनी आज गृह सचिवांची भेट घेतल्यानंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी याविरोधात हायकोर्टात जाण्याचा इशारा दिला. महाराष्ट्र वगळता देशभरात हा चित्रपट प्रदशिर्त झाला आहे.

close