आचारसंहिता भंगप्रकरणी अजित पवारांचा खुलासा आयुक्तांकडे

January 12, 2012 4:13 PM0 commentsViews: 5

12 जानेवारी

पुणे पालिका आयुक्तांनी आचारसंहिता भंगप्रकरणी अजित पवारांचा खुलासा पुणे दौर्‍यावर आलेल्या राज्य निवडणूक आयुक्त नीला सत्यनारायण यांना देण्यात आला. सत्यनारायण यांनी पुण्यात जिल्हा परिषद आणि महापालिका निवडणुकांच्या तयारीचा आज आढावा घेतला. समाजवादी पक्षाची, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी उत्तर भारतीय नागरिकांविषयी वादग्रस्त उदगार काढल्याचीही तक्रारही प्राप्त झाल्याचे नीला सत्यनारायण यांनी सांगितलं. त्याचबरोबर केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार यांना महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्त भागाला भेट देण्यास काही अटींवर परवानगी दिली असल्याची माहितीही सत्यनारायण यांनी दिली.

close