परेराची रवानगी तुरूंगात

January 12, 2012 11:31 AM0 commentsViews: 3

12 जानेवारी

2006 मध्ये ऍलिस्टर परेराच्या गाडीखाली चिरडून 7 जणांचा मृत्यू झाला होता याप्रकरणी सुप्रिम कोर्टाने परेराचे जामीन फेटाळला आहे आहे. मुंबई उच्च न्यायालयाने याप्रकरणी परेराला 3 वर्षाची शिक्षा ठोठावली होती. या निकालाविरूध्द परेरानं अपील केला होता. परंतु सुप्रिम कोर्टाने ही शिक्षा कायम ठेवली. त्यामुळे आता परेराची रवानगी तुरूंगात होणार आहे.

close