मुलुंड, भांडूपच्या जागांसाठी रामदास आठवलेंचा आग्रह

January 14, 2012 3:01 PM0 commentsViews: 4

14 जानेवारी

महायुती जागावाटपावरून रस्सीखेच सुरुच आहे. रामदास आठवले जागांच्या अदलाबदलीसाठी आग्रही आहेत. मुलुंड, भांडुप या मतदारसंघातील एक एक जागा मिळावी यासाठी त्यांनी आग्रह धरला आहे. त्याचबरोबर त्यांना निकाळजेची नाराजीही दूर करायची आहे. दोन दिवसात ती दूर केली जाईल असंही त्यांनी सांगितलं. त्याचबरोबर महापालिका निवडणुकीत पन्नास टक्के दलितोत्तर उमेदवारांना तिकीट देणार असल्याचंही रामदास आठवलेंनी सांगितले आहे.

close