साईबाबांच्या दर्शनासाठी व्हीआयपींना शुल्क लागू

January 14, 2012 12:04 PM0 commentsViews: 2

14 जानेवारी

शिर्डीत साईबाबांच्या दर्शनासाठी व्हीआयपीना आता पैसै मोजावे लागणार आहेत. मंदिर समितीनं हा निर्णय घेतला. आधी फक्त शनिवार आणि रविवारीच शुल्क आकारण्यात येत होतं. आता इतर दिवशीही व्हीआयपीकडून पैसे वसूल करण्यात येणार आहेत. काकडा आरतीसाठी 500रु, दर्शनासाठी 100 रु. आणि इतर आरत्यांसाठी प्रत्येकी 300 रूपये मोजावे लागणार आहे.

close