ठाण्यात आघाडीचं अडलं घोडं !

January 14, 2012 12:08 PM0 commentsViews: 2

14 जानेवारी

ठाणे महापालिकेतल्या आघाडीबाबत नवी मुंबईत काँग्रेस-राष्ट्रवादीची बैठक पार पडली. पण या बैठकीत आघाडीबाबत अंतिम निर्णय झाला नाही. काही जागांवर अजून वाद आहे. त्याबाबत दोन्ही काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांसोबत चर्चा करून दोन दिवसात निर्णय घेण्यात येणार आहे. गणेश नाईक, राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या नेतृत्वाखाली स्थानिक नेत्यांची आज बैठक झाली.

close