निवडणूक आयोग दलितांच्या विरोधी – मायावती

January 15, 2012 10:33 AM0 commentsViews: 6

15 जानेवारी

उत्तरप्रदेशच्या मुख्यमंत्री मायावती यांनी आपल्या वाढदिवसाचं औचित्य साधत आज राज्यातल्या सर्व 403 उमेदवारांची यादी जाहीर केली. यावर्षी निवडणूक आचारसंहितेमुळे वाढदिवस साधेपणाने साजरा करण्यात आला. तसेच निवडणूक आयोगाने उत्तरप्रदेशात राबवलेली पुतळे झाकण्याची मोहीम म्हणजे दलितविरोधी भूमिका असल्याचे मायावती म्हणाल्या आहेत.

close